Cyclone Tauktae LIVE Weather Update: तौक्ते चक्रीवादळ Maharashtra जवळून कसं जातंय?

0 Просмотры
Издатель
#CycloneTauktae #CycloneAlert
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौकते चक्रीवादळ घोंगावत आहे. आज सकाळी या चक्रीवादळानं आणखी रौद्ररूप धारण केलं.

वेधशाळेनं या वादळानं 'व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म' म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचं जाहीर केलं आहे.

इन्सॅट उपग्रहानं काढलेला हा फोटो भारतीय हवामान खात्यानं शेअर केला आहे. यात चक्रीवादळाचा केंद्रबिंदू (चक्रवाताचा डोळा) ठळकपणे दिसून येतो आहे, तर त्याच्या लांब सर्पिलाकृती भुजा जमिनीवर दूरवर पसरलेल्या दिसत आहेत.

तौकते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार नसलं, तरी किनाऱ्याला समांतर गुजरातकडे जाणार आहे.

किनारपट्टीपासून ते साधारण दोनशे ते तीनशे किलोमीटरवर असेल, पण त्याच्या प्रभावामुळे किनारी प्रदेशात वेगवान वारे, खवळलेला समुद्रा आणि मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Игры
Комментариев нет.